विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख नावे
पुणे (जिल्हा प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली 38 उमेदवारांची पहिली यादी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ३८ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांची प्रमुख नावे या यादीत आहेत.

